झाडे जगवा अभियान....
🌱🌱🌳🌱🌱
निसर्ग संवर्धनाचा करु संकल्प..
झाडे जगवा अभियानात सहभागी होऊन आपल्या परिसरातील झाडांच्या बुडाशी गवत , झाडांचा पालापाचोळा , गोणी , बारदान , माती ,दगड आदींची भर लावुन निसर्ग संवर्धनासाठी एक पाऊल पुढे येऊया.
🌳🌳झाडे जगवु या...🍀🍀
तसेच झाडांना चुना ,हिरमुंजी लावायला पाहिजे.त्यामुळे झाडांना उदई लागत नाही.
व झाडे फार सुंदर दिसतात व परिसर ही सुंदर दिसतो.
🌱🌱🙏🌱🌱
गोरख जाधव
गंगाधरी
ता. नांदगाव जि.नाशिक

No comments:
Post a Comment