*पुर्व विभाग *
जातेगाव, बोलठाण, कासारी याभागात
साग , करवंद , पळस, कणसर, लिंब , बोर, बाभुळ , आंबा , जाळीदार झाडे अमुनी कमुनी , चमेली , पिठुनी, कमी प्रमाणात असलेली झाडं वड , पिंपळ , उंबर , बेल
*पश्चिम विभाग*
मनमाड, अंकईकिल्ला , भालुर याभागात कणसर , लिंब, बाभुळ , बोर , सिताफळ , रामफळ , कवठ, साबर , जाळीदार झाडं चमेली
*उत्तर विभाग*
कणसर , लिंब, बोर, बाभुळ,
,वड, पिंपळ, आंबा, चिंच, सिताफळ, आवळा, रामफळ, शिसव, करंज, उंबर, कवठ , जांभुळ,
*दक्षिण विभाग *
कणसर , लिंब, बाभुळ , बोर , चिंच, पळस , रामफळ , सीताफळ , पिंपळ , वड , उंबर जाळीदार झाडांमध्ये पिठुनी , चमेल
,
*मध्य विभाग*
लिंब, कणसर , चिंच, उंबर , बोर , बेल , वड , पिंपळ, शिसव , करंज , आपटा , शिवण , साग , साबर, जांभुळ,
No comments:
Post a Comment