पुढील एक ते दोन वर्षात वृक्षारोपण करायचे असेल तर आजच तयारीला लागा.आजच रोपं आणा. यारोपांची व्यवस्थित काळजी घ्या. उन्हाळ्यात यारोपांना सावलीत ठेवा......कारण आपण जर छोट्या रोपांची लागवड केली तर छोट्या रोपांची जास्त काळजी घ्यावी लागते.काही वेळेस पाणी कमी मिळले किंवा वातावरणातील बदलाला ही रोपं बळी पडतात.मोठे रोपं असेल तर कमी पाण्यावरही तग धरून राहतात. मग आजच पुढील तयारीला लागा....मागील काही वर्षांपासुन आम्ही हा उपक्रम छोट्या प्रमाणात राबवित आहोत......मागील वर्षी नेटची सावली करुन रोपांचे रक्षण केले व पावसाळ्यात अनेकांना हे रोपं वाटले.....
आमचे मित्र श्री. दिपक घोडेराव यांनी यावर्षी हा उपक्रम सुरू करण्याचा विचार मांडला आहे.....