अभयारण्य

सोमठाणे जोश - नांदगाव च्या दक्षिणेस सोमठाणे येथे अभयारण्य आहे. येथे विविध प्रकार चे प्राणी
यात हरिण मोठ्याप्रमाणात आहेत,  तसेच अनेक प्रकार चे पक्षी ही आढळतात. या अभयारण्यात पिवळ्या पळसाचे झाड आहे. 

No comments:

Post a Comment