आयुर्वेदिक औषधी वनस्पती - हेंकळ
हेंकळ झाडाचा पाला खोकला असल्यास चावून खातात.त्यामुळे खोकला थांबतो.असे जेष्ठ मंडळी सांगतात. हे झाड बांधावर , डोंगरावर आढळते.जातेगांव येथील महादेव मंदिर परिसरात मोठ्याप्रमाणात हे झाड आढळते. पानाचा आकार लांबट असतो.याझाडाला काटे असतात. काटे तीक्ष्ण टोकदार असतात हे झाड सरळ न वाढता जाळीदार पणे वाढते.

No comments:
Post a Comment