आजचा दिवस माझा .....
हे पुस्तक वाचतांना
आपण भारावून जातो.आणि आपण ही स्पर्धा परीक्षेची तयार करावी असे मनोमन वाटुन जाते. एक शिक्षक ते जिल्हाधिकारी असा संघर्षमय प्रवास श्री.विजय कुलांगे (IAS) सर यांचा झाला. अगदी सामान्य कुटुंबात जन्म घेऊन हलाखीची परिस्थिती असतांना केवळ जिद्द व चिकाटीच्या बळावर मोठे यश मिळवून समाजात आदर्श निर्माण करणारे पूर्वाश्रमीचे शिक्षक असलेले कुलांगे सर यांचे आत्मकथन आपण सर्वांनी नक्की वाचावे .यातून नक्कीच नवी उर्जा आपल्याला मिळेल. आणि नवनिर्मिती घडविण्यास प्रेरणा मिळेल....
सरांचे यश इतरांना नक्कीच प्रेरणादायी आहे.... ....
गोरख जाधव गंगाधरी
No comments:
Post a Comment